Meaning : ग्रीष्म काल किंवा उन्हाळ्याच्या काळाशी संबंधीत.
Example :
ही संस्था ग्रीष्मकालीन शाळाही भरवते.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही नैनितालला गेलो होतो.
Synonyms : ग्रीष्मकालीन
Translation in other languages :
ग्रीष्म काल का या ग्रीष्म काल से संबंध रखनेवाला।
ग्रीष्मकालीन छुट्टी के दौरान हम नैनीताल गये थे।