Meaning : सूर्याचे उत्तर दिशेकडे जाण्याची क्रिया.
Example :
उत्तरायणास मकरसंक्रांतीपासून सुरूवात होते.
Translation in other languages :
Meaning : मकरसंक्रातीपासून कर्कसंक्रांतीपर्यंतचा काळ.
Example :
२२ डिसेंबर ते २० जून हा काळखंड उत्तरायणाचा मानला जातो.
Meaning : मकरसंक्रातीपासून कर्कसंक्रांतीपर्यंतचा काळ.
Example :
२२ डिसेंबर ते २० जून हा काळखंड उत्तरायणाचा मानला जातो.
Translation in other languages :