Meaning : ज्याला उच्च अधिकार मिळाला आहे असा.
Example :
आज उच्चाधिकार समितीची बैठक आहे.
Synonyms : अधिकारप्राप्त, उच्च अधिकारप्राप्त
Translation in other languages :
जिसे उच्च अधिकार मिला हो।
आज उच्चाधिकार समिति की बैठक है।