Meaning : इच्छिलेला पदार्थ ज्यात आहे असे जेवण.
Example :
ते दरवर्षी श्राद्धाच्या वेळी एका ब्राह्मणाला इच्छाभोजन देत.
Translation in other languages :
रुचि के अनुसार भोजन या खाद्यपदार्थ।
सेठजी ने अपने पिताजी के श्राद्ध में पंडितों को इच्छाभोजन कराया।