Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word आवडणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

आवडणे   क्रियापद

1. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

Meaning : आवडीप्रमाणे असणे.

Example : सर्वांनाच सर्व गोष्टी आवडतील असे नाही.
आमच्या घरी सर्वांना गोड पदार्थ आवडतात

Synonyms : पसंत असणे, रुचणे

2. क्रियापद / अवस्थावाचक

Meaning : चांगले वाटणे.

Example : रमेशला कोणतेही काम करायला आवडते.

Synonyms : पसंद करणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।