Meaning : एखाद्या कामाचा शुभारंभ करणे.
Example :
आज मी माझ्या नवीन कामाची सुरवात केली.
Synonyms : आरंभ करणे, ओनामा करणे, प्रारंभ करणे, श्रीगणेशा करणे, सुरवात करणे
Meaning : एखाद्या कामाची सुरवात होणे.
Example :
शेवटी ते युद्ध आरंभले.