Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या कामाचा शुभारंभ करणे.
Example : आज मी माझ्या नवीन कामाची सुरवात केली.
Synonyms : आरंभणे, ओनामा करणे, प्रारंभ करणे, श्रीगणेशा करणे, सुरवात करणे
Install App