Meaning : एखाद्या मूलद्रव्याच्या अणूने दुसर्या मूलद्रव्याच्या अणूस एखादा इलेक्ट्रॉन दिल्यामुळे दोन भिन्न मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये देवघेव होऊन निर्माण होणारा बंध.
Example :
आयनिक बंधातून तयार होणार्या संयुगाला आयनिक संयुग म्हणतात.
Translation in other languages :
एक रासायनिक बंध जिसमें एक परमाणु धनात्मक आयन बनाने के लिए एक इलेक्ट्रान देता है और दूसरा परमाणु उस इलेक्ट्रान को लेकर ऋणात्मक आयन बनाता है।
आयनिक बन्ध से तैयार होने वाले यौगिक को आयनिक यौगिक कहा जाता है।