Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शिजवणे इत्यादीसाठी दिलेली विस्तवाची उष्णता.
Example : त्याने मंद आचेवर दूध तापत ठेवले
Meaning : विस्तवाची उष्णता किंवा गरमी.
Example : चुलीजवळ बसल्यामुळे धग लागत होती.
Synonyms : झळ, धग
Translation in other languages :हिन्दी
आग का ताप।
Install App