Meaning : आकड्यांच्या स्वरुपात असलेली माहिती.
Example :
लेखी अहवालांमधून प्रत्यक्ष कामगिरीबद्दलची भरपूर माहिती व आकडेवारी मिळू शकते.
ह्यात रोजच्या खर्चाची आकडेवारी दिली आहे.
Translation in other languages :
संख्या के रूप में दिया गया आँकड़ा।
इसमें प्रतिदिन के खर्च की सांख्यिकी दी गई है।