Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आयुर्वेदाची आठ अंगे.
Example : शल्य, शालाक्य, कायचिकित्सा, भूतविद्या, कौमारभृत्य, अगदतंत्र आणि बाजीकरण ही अष्टांगे आहेत.
Translation in other languages :हिन्दी
आयुर्वेद के आठ विभाग।
Meaning : शरीराची आठ अंगे.
Example : अष्टांगांचे चार पर्याय आहेत.
शरीर के आठ अंग।
Meaning : ज्यात आठ पदार्थ असतात असा सूर्याला दिला जाणारा अर्घ्य.
Example : अष्टांगात पाणी, दूध, मध, दही आणि रक्तचंदन इत्यादी असते.
सूर्य को दिया जाने वाला वह अर्घ जिसमें आठ पदार्थ होते हैं।
Install App