Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word अशोकचक्र from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

अशोकचक्र   विशेषण

1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : पदकाच्या स्वरूपात शांती काळात दिले जाणारा वीरता पुरस्कार.

Example : स्वातंत्र्यानंतर जवळपास चाळीस वीरांना अशोकचक्राने सन्मानित केले गेले आहे.

2. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : सम्राट अशोकच्या काळातील बर्‍याचशा शिलालेखांवर आढळणारे चक्ररूपातील चिन्ह जे धर्मचक्राचे प्रतीक आहे.

Example : सारनाथ येथे स्थित चतुर्मुख सिंह तसेच अशोक स्तंभावर अशोकचक्र विद्यमान आहे ज्याला भारताच्या राष्ट्रध्वजातदेखील स्थान दिले गेले आहे.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।