Meaning : अल्जीरियाशी संबंधित किंवा अल्जीरियाचा.
Example :
अल्जीरियन पिकांसाठी ह्यावर्षीची थंडी अनुकूल नाही आहे.
Meaning : अल्जीरियाचा निवासी.
Example :
शंतनु अल्जीरियनसोबत व्यापार करत आहे.
Translation in other languages :
अल्जीरिया का निवासी।
शांतनु अल्जीरियाई के साथ मिलकर व्यापार कर रहा है।A native or inhabitant of Algeria.
algerian