Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अनाम ह्या प्रांताच्या लोकांची भाषा.
Example : अनामी ही मोन-ख्मेर कुळातली भाषा आहे.
Synonyms : अनामी भाषा, आन्नाम, आन्नाम भाषा
Translation in other languages :हिन्दी
अनामी लोगों की भाषा।
Meaning : अनाम ह्या क्षेत्राचा रहिवासी.
Example : मी त्या अनाम्याला चांगले ओळखतो.
अनाम क्षेत्र का निवासी।
Meaning : अनाम ह्या प्रांताचा वा ह्या प्रांताशी संबंधित.
Example : हा एक अनामी खेळ आहे.
अनाम से संबंधित या अनाम का।
Meaning : अनामी ह्या भाषेचा वा अनामी ह्या भाषेशी संबंधित.
Example : त्याने मला अनामी पुस्तक भेट दिले.
अनामी भाषा से संबंधित या अनामी भाषा का।
Install App