Meaning : वहाणा न घालता.
Example :
अनवाणी गेल्याने पायात काटा रुतला
Synonyms : अणवाणी
Translation in other languages :
Meaning : पायात चपला नसलेला.
Example :
अनवाणी माणसाच्या पायात काटा रुतला.
Translation in other languages :
नंगे पैर वाला या जिसके पैर में जूते, चप्पल आदि न हों।
नंगपैरे व्यक्ति के पैर में काँटा चुभ गया।