Meaning : वीस आणि आठ मिळून होणारी संख्या.
Example :
अठ्ठाविसाचा पहाडा लिही.
Meaning : इंग्रजी महिन्यातील अठ्ठाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example :
अठ्ठावीसला दिवाळी आहे.
Synonyms : अठ्ठावीस तारीख, २८, २८ तारीख
Meaning : वीस अधिक आठ.
Example :
माझे गाव रायपूरपासून अठ्ठावीस किलोमीटर लांब आहे.