Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कोणतीही चूक न करता.
Example : इतक्या गर्दीतही त्याने मला नेमके ओळखले.
Synonyms : नेमका, बरोबर
Translation in other languages :हिन्दी English
बिना गलती किए हुए।
Without possibility of mistake.
Meaning : बरोबर, योग्य ठिकाणी.
Example : तिचा नेम अचूक लागला.
Synonyms : बरोबर
Meaning : ज्यात काही अधिक किंवा काही कमी नाही असा जितका हवा तेवढाच वा तोच.
Example : ह्या प्रसंगाचे वर्णन कवीने नेमक्या शब्दांत केले आहे.
Synonyms : काटेकोर, नेमका
Meaning : ज्यात कोणतीही चूक नाही असा.
Example : ह्या संदर्भातली त्यांची निरीक्षणे अचूक आहेत.
Meaning : न चुकणारा.
Example : मेजर साहेबांनी अचूक नेम साधला.
Synonyms : नेमका, बरोबर, बिनचूक
न चूकनेवाला।
Not liable to error.
Install App