Meaning : एखाद्या कारणामुळे आश्चर्य वाटणे.
Example :
मीनाक्षी मंदिरावरील शिल्पकला पाहून मी अचंबित झालो.
Synonyms : थक्क होणे, विस्मित होणे
Translation in other languages :
विस्मित होकर चारों ओर देखना।
मीनाक्षी का आरोप सुनकर माधुरी सकपका गई।