Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अंगात बंडीच्या वर घालायाचा बंदाचा घेरदार, मनुष्याच्या उंचीच्या मानाने उंच असलेला कपडा.
Example : अंगरख्याच्या खाली सदरा घातला जातो
Synonyms : आंगरखा, आंगराखा, डौर
Translation in other languages :हिन्दी
कोट जैसा घुटने तक का एक पहनावा।
Meaning : अंगरख्यासारखा एक लांब पोशाख.
Example : कंचुकाचा वापर दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे.
Synonyms : कंचुक, खमीस, चोळणा, झगा, पेटी
Translation in other languages :हिन्दी English
अंगे की तरह का एक लंबा पहनावा।
A loose collarless shirt worn by many people on the Indian subcontinent (usually with a salwar or churidars or pyjama).
Install App