Meaning : इंग्रजी महिन्यातील अकराव्या दिवशी येणारी तारीख.
Example :
ह्या महिन्याच्या अकराला माझी शाळा बंद होईल.
Synonyms : अकरा, अकरा तारीख, ११
Meaning : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.
Example :
ह्या महिन्याच्या बाराला श्याम मुंबईला जाईल.
Synonyms : बारा, बारा तारीख, १२