Meaning : स्वीडन ह्या देशात बोलली जाणारी भाषा.
Example :
स्वीडिश ही फिनलंडची राज्यभाषा आहे.
Synonyms : स्वीडिश भाषा
Translation in other languages :
A Scandinavian language that is the official language of Sweden and one of two official languages of Finland.
swedishMeaning : स्वीडन ह्या देशाचा रहिवासी.
Example :
स्वीडिश फार मेहनती असतात.
Synonyms : स्वीडिश लोक
Translation in other languages :
A native or inhabitant of Sweden.
swedeMeaning : स्वीडनचा वा त्याच्याशी संबंधित.
Example :
शिब्बू एका स्वीडिश कंपनीत काम करतो.
Translation in other languages :
स्वीडन का या स्वीडन के निवासी, वहाँ की भाषा, संस्कृति आदि से संबंधित।
शिब्बू स्वीडिश कंपनी में काम करता है।Of or relating to or characteristic of Sweden or its people or culture or language.
The Swedish King.Meaning : स्वीडिश भाषेचा वा स्वीडिश भाषेशी संबंधित.
Example :
हा चित्रपट एका स्वीडिश गोष्टीवर आधारलेला आहे.