Meaning : शंका किंवा संशय नसलेला.
Example :
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
Synonyms : असंदिग्ध, निःशंक, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्वच्छ
Translation in other languages :
Not suspected or believed likely.
Remained unsuspected as the head of the spy ring.Meaning : जो चांगल्या प्रकारे ऐकू येईल असा.
Example :
दूरध्वनीवरून स्पष्ट आवाज येत नाही.
Synonyms : व्यवस्थित
Translation in other languages :