Meaning : पिवळ्या रंगाचा जड व मौल्यवान असा धातू.
Example :
राजाच्या खजिन्यात खूप सोने होते
Synonyms : कनक, कांचन, सोने, हेम
Translation in other languages :
एक बहुमूल्य पीली धातु जिसके गहने आदि बनते हैं।
आजकल सोने का भाव आसमान छू रहा है।Meaning : सोला माशाचे वजन.
Example :
सुवर्णचा वापर कालबाह्य झाला आहे.
Translation in other languages :
Meaning : सोन्याचा अथवा सोन्याने घडविलेला.
Example :
सोन्याचे अलंकार लेवून वधू मंडपात आली.
Synonyms : सोन्याचा
Translation in other languages :