Meaning : घारीपेक्षा मोठा गरुड.
Example :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
Synonyms : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, भुत्या, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, विध्य गरुड, हुमा
Translation in other languages :
Meaning : एक पौराणिक ऋषी.
Example :
सुपर्णचे वर्णन ऋग्वेदात आढळते.
Synonyms : सुपर्ण ऋषी
Translation in other languages :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage