Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सुतार जातीतील स्त्री.
Example : सुतारीण लाकडाच्या फळ्या एकत्र करत आहे.
Translation in other languages :हिन्दी
बढ़ई जाति की स्त्री।
Meaning : सुताराची बायको.
Example : सुतारीण आपल्या मुलाला जेवण खाऊ घालत आहे. सुतारीण सुताराला त्याच्या कामात मदत करत आहे.
Translation in other languages :हिन्दी English
बढ़ई की पत्नी।
A married woman. A man's partner in marriage.
Install App