Meaning : कामावर न जाणे किंवा कामाच्या जागी उपस्थित न राहणे.
Example :
तो प्रत्येक सोमवारी सुट्टी घेतो.
Synonyms : खाडा करणे, दांडी मारणे
Translation in other languages :
* काम पर न आना या काम की जगह पर उपस्थित न होना।
वह प्रत्येक सोमवार को छुट्टी मारता है।