Meaning : पूर्ववृत्ताचा थोडक्यात घेतलेला आढावा.
Example :
आपल्या इतिहासाचे नुसते सिंहावलोकन केले तरी आपल्याला बर्याच गोष्टी कळतात.
Translation in other languages :
संक्षेप में पिछली बातों का दिग्दर्शन या वर्णन।
साहित्यिक गोष्ठी का सिंहावलोकन किया गया।Meaning : ग्रंथातील शेवटचा भाग ज्यात ग्रंथाची माहिती संक्षेपाने दिलेली असते.
Example :
उपसंहाराच्या वाचनाने पुस्तकाचा विषय व्यवस्थित ठसला.
Synonyms : उपसंहार
Translation in other languages :
किसी पुस्तक का अंतिम प्रकरण जिसमें उसका उद्देश्य संक्षेप में बतलाया गया हो।
मैं उपसंहार पढ़कर ही समझ जाती हूँ कि उपन्यास कैसा है।