Meaning : मुख्यत्वे श्रीलंकेत बोलली जाणारी भाषा.
Example :
श्रीलंकेत सिंहली व तमिळ ह्या दोन भाषा बोलल्या जातात.
Translation in other languages :
Meaning : पाली, सिंहली इत्यादी भाषा ज्यात लिहिल्या जातात ती लिपी.
Example :
तो सिंहली लिपित लिहिलेले शब्द वाचण्याचा प्रयत्न करत आहे.
Synonyms : सिंहली लिपी
Translation in other languages :
वह लिपि जिसमें पाली, सिंहली आदि भाषाएँ लिखी जाती हैं।
वह सिंहली में लिखे शब्दों को पढ़ने का प्रयत्न कर रहा है।Meaning : सिंहल द्वीपाचा रहिवासी.
Example :
सिंहली आणि तमिळ ह्या दोघांनाही श्रीलंकेतील समस्या लवकर सुटायला हवी आहे.
Synonyms : श्रीलंकाई, श्रीलंकावासी, श्रीलंकी, श्रीलंकीय
Translation in other languages :
सिंहल द्वीप में रहनेवाला व्यक्ति।
सिंहली और तमिल दोनों ही श्रीलंका की समस्या के शीघ्र हल के इच्छुक हैं।Meaning : सिंहली ह्या भाषेचा वा त्यात्याशी संबंधित.
Example :
मला सिंहली साहित्याची आवड आहे.