Meaning : कथा, कादंबरी, लेख इत्यादी रचना करणारी व्यक्ती.
Example :
आचार्य अत्रे हे मराठीतले मोठे साहित्यिक होत.
Synonyms : लेखक
Translation in other languages :
Meaning : स्वतंत्रपणे ग्रंथ इत्यादी रचणारा.
Example :
आचार्य अत्रे हे मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक होते.
Synonyms : लेखक
Translation in other languages :
Meaning : साहित्याचा वा साहित्यासंबंधी.
Example :
सर्व मुलांनी मिळून साहित्यिक चर्चा आयोजित केल्या.
Synonyms : वाङ्मयीन
Translation in other languages :