Meaning : एकोणीसाव्या शतकातल्या, महाराष्ट्रातील एक समाजसुधारक, शिक्षिका, महात्मा फुले ह्यांच्या पत्नी.
Example :
जोतीरावांच्या मृत्युनंतर सावित्रीबाईंनी समाजसुधारणेचे कार्य पुढे चालूच ठेवले.
Synonyms : सावित्रीबाई
Translation in other languages :
महाराष्ट्र की एक शिक्षिका और सच्ची समाजसुधारक।
सावित्रीबाई फुले अपने पति महात्मा फुले के साथ मिलकर समाजसेवा करती रहीं।