Meaning : लोकांच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने उभारलेले रुग्णालय.
Example :
त्याला सार्वजनिक रुग्णालयात भरती केले आहे.
Translation in other languages :
जन कल्याण हेतु खोला गया चिकित्सालय।
महेश सार्वजनिक चिकित्सालय में डाक्टर है।