Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : साय साठवून ठेवण्याचे भांडे.
Example : मांजरीने सायट्यात तोंड घातले.
Synonyms : सायटी
Meaning : नुसती साय घालून लावलेले दही.
Example : ताक करण्यासाठी सायटे घेतले.
Translation in other languages :हिन्दी
सिर्फ़ साढ़ी डालकर रखा हुआ दही।
Install App