Meaning : वीस आणि सहा मिळून होणारी संख्या.
Example :
सव्वीसाला दोनाने भागल्यास तेरा मिळतात.
Meaning : इंग्रजी महिन्यातील सव्विसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example :
सव्वीसला मी कोलकत्याला जात आहे.
Synonyms : सव्वीस तारीख, २६, २६ तारीख
Meaning : वीस अधिक सहा.
Example :
मी सव्वीस वर्षांचा आहे