Meaning : सर्वत्र भरून राहिलेला.
Example :
सर्वव्यापी ईश्वराला अज्ञात असे काहीच नाही
Synonyms : सर्वव्यापक
Translation in other languages :
जो सब में व्याप्त हो।
ईश्वर सर्वव्यापी है।Meaning : सर्व दिशांत व्याप्त असलेला.
Example :
परमेश्वर हा सर्वव्यापी आहे.
Synonyms : दिक्व्यापी, दिग्व्यापी
Translation in other languages :