Meaning : विवाह विधीमध्ये लाजाहोमानंतर वधूवरांनी समागमे सात पावले जाण्याचा विधी.
Example :
सप्तपदी झाली की शास्त्रोक्त विवाह पूर्ण झाला.
Synonyms : सप्तपदीक्रमण
Translation in other languages :
The prescribed procedure for conducting religious ceremonies.
ritual