Meaning : वीस अधिक सात मिळून होणारी संख्या.
Example :
सत्तावीस गुणिले दोन किती होतील?
Meaning : इंग्रजी महिन्यातील सत्ताविसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example :
सत्तावीसला मी दिल्लीला जात आहे.
Synonyms : सत्तावीस तारीख, २७, २७ तारीख
Meaning : वीस अधिक सात.
Example :
मी हा सिनेमा सत्तावीस वेळा पाहिला आहे.