Meaning : पन्नास अधिक सात मिळून होणारी संख्या.
Example :
सत्तावन्न ही एक विषम संख्या आहे.
Synonyms : सत्तावन
Meaning : पन्नास अधिक सात.
Example :
पूजेसाठी त्यानी सत्तावन्न वस्तू अणायला सांगितल्या.
Synonyms : सत्तावन