Meaning : एखाद्या गोष्टीच्या बर्या-वाईटपणाविषयीची जाणीव करून देणे.
Example :
वैद्यांनी मुलांच्या आहाराविषयी पालकांना सावध केले.
Synonyms : जागे करणे, सावध करणे
Translation in other languages :
सावधान या होशियार करना।
माँ-बाप बच्चों को गलतियाँ न करने के लिए हमेशा चेताते हैं।Notify of danger, potential harm, or risk.
The director warned him that he might be fired.