Meaning : एखाद्या व्यक्ती वा संस्थेचा पत्रव्यवहार, संपर्क इत्यादी कामे पाहणारा कर्मचारी.
Example :
राम ह्या संस्थेचा कार्यवाह आहे
Translation in other languages :
An assistant who handles correspondence and clerical work for a boss or an organization.
secretarial assistant, secretaryMeaning : ज्याच्या सल्ल्याद्वारे सर्व कामे होतात असा एखादा विभाग, संगठन इत्यादींचा अधिकारी.
Example :
त्याचे वडील मंत्रालयात सचिव आहे.
Translation in other languages :
A person who is head of an administrative department of government.
secretary