Meaning : संपूर्ण होण्याची अवस्था किंवा ज्यात काही कमी नाही अशी अवस्था.
Example :
ह्या संस्थेच्या कामकाजाच्या पूर्णतेसाठी श्यामने खूप मेहनत घेतली आहे.
Translation in other languages :
The state of being complete and entire. Having everything that is needed.
completeness