Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : निरोपाची देवाण-घेवाण करणारी व्यक्ति किंवा यंत्रणा.
Example : निरोप्याने आजोबांचा निरोप आईला दिला.
Synonyms : दूत, निरोप्या, बातमीदार, वार्ताहर, संदेशवाहक, संदेशहारिका
Translation in other languages :हिन्दी English
किसी का संदेश लाने या ले जानेवाला व्यक्ति।
A person who carries a message.
Install App