Meaning : एक ऋषी जे उद्दालक ऋषींचे पुत्र होते.
Example :
श्वेतकेतू हे अष्टावक्र ऋषींचे मामा होते.
Synonyms : श्वेतकेतू ऋषी
Translation in other languages :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage