Meaning : शोकपर्यवसायी नाटक.
Example :
किंग लियर ही शेक्सपिअरची प्रसिद्ध शोकान्तिका आहे.
Synonyms : शोकांतिका, शोकात्मिका
Translation in other languages :
वह नाटक जिसका अंत दुखपूर्ण हो।
ग्रीक कवि होमर ने कई दुखांत नाटक लिखे हैं।Drama in which the protagonist is overcome by some superior force or circumstance. Excites terror or pity.
tragedyMeaning : जिचा शेवट शोककारक होतो अशी घटना, प्रसंग इत्यादी.
Example :
दारूच्या व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची शोकान्तिका झाली.
Synonyms : शोकांतिका