Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word शेवट from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

शेवट   नाम

1. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

Meaning : एखाद्या गोष्टीची कड.

Example : ती झाडांची रांग माझ्या शेताची हद्द दर्शवते

Synonyms : शीव, हद्द


Translation in other languages :

वह स्थान जहाँ किसी देश की सीमा का अंत होता है या उसकी सीमा समाप्त हो जाती है।

सीमांत पर चौबास घंटे चौकसी की आवश्यकता होती है।
सरहद, सीमांत, सीमान्त

The boundary line or the area immediately inside the boundary.

border, margin, perimeter
2. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

Meaning : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.

Example : लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.

Synonyms : अंत, अखेर, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, समाप्ती, समारोप, सांगता


Translation in other languages :

The act of ending something.

The termination of the agreement.
conclusion, ending, termination
3. नाम / अवस्था

Meaning : एखाद्या कार्याची किंवा समारंभाची समाप्ती.

Example : शासकीय समारंभाची सांगता राष्ट्रगीताने होते

Synonyms : सांगता


Translation in other languages :

किसी कार्य आदि की समाप्ति।

इस सम्मेलन के समापन समारोह में बड़े-बड़े विद्वान भाग ले रहे हैं।
समापन

A concluding action.

closing, completion, culmination, mop up, windup
4. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

Meaning : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.

Example : जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.

Synonyms : अंत, अखेर, काळ, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू


Translation in other languages :

The event of dying or departure from life.

Her death came as a terrible shock.
Upon your decease the capital will pass to your grandchildren.
death, decease, expiry
5. नाम / अवस्था

Meaning : एखाद्या गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव.

Example : कलीयुगाचा अंत निश्चित आहे.

Synonyms : अंत, अखेर, इतिश्री, तड, समाप्ती

6. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

Meaning : विनाशाचा वा बंद पडण्याचा काळ.

Example : ह्या कारखान्याचा अंतिमकाळ आला आहे.
हा कारखाना अगदीच डबघाईला आला आहे.

Synonyms : अंतिमकाळ, उतरती कळा, डबघाई, विनाशकाल, समाप्तीचा काळ


Translation in other languages :

विनाश होने का समय।

जिसका विनाशकाल आ चुका होता है उसे हितकर बातें अच्छी नहीं लगती है।
विनाश काल, विनाशकाल
7. नाम / भाग

Meaning : एखादी गोष्ट, घटना इत्यादीचा अंतिम भाग.

Example : ह्या पुस्तकाचा शेवट वाचल्यानंतरच तुम्ही एखाद्या निष्कर्षवर या.

Synonyms : अंत


Translation in other languages :

किसी घटना आदि का निष्पादनीय या अंतिम भाग।

इस पुस्तक का अंत पढ़ने के बाद ही आप किसी निष्कर्ष पर पहुँचेंगे।
अंत, अन्त, उपसंहार
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।