Meaning : विस्तवावर अथवा विस्तवाजवळ ठेवून ऊब, उष्णता देणे.
Example :
आई चुलीवर भाकरी शेकत आहे.
Synonyms : भाजणे
Translation in other languages :
Meaning : ऊन किंवा उष्णता देणार्या गोष्टींपासून ऊब घेणे.
Example :
थंडीने गारठलेली माणसे शेकोटी जवळ बसून हात-पाय शेकत आहेत.
Translation in other languages :