Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शासनासंबंधी वा शासनाचा.
Example : बंदमुळे सर्व सरकारी कार्यालये बंद होती
Synonyms : सरकारी
Translation in other languages :हिन्दी
शासन संबंधी या शासन का।
Meaning : सरकाराने नेमलेले.
Example : एखाद्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात देशभर विखुरलले सनदी नोकर मंत्रीपरिषदेस मदत करतात.
Synonyms : सनदी, सरकारी
सरकार द्वारा नियुक्त।
Meaning : प्रशासन किंवा राज्यव्यवस्थेशी संबंधित.
Example : प्रशासकिय कामें ताबडतोब पूर्ण केली पाहिजेत.
Synonyms : प्रशासकिय
Install App