Meaning : झाडाच्या खोडापासून निघणारी शाखा.
Example :
आंब्याच्या फांदीवर कावळ्याने आपले घरटे बनवले.
Synonyms : फांदी
Translation in other languages :
Meaning : एखादा विषय किंवा सिद्धांताविषयी एकच विचार किंवा मत असणाऱ्या लोकांचा वर्ग.
Example :
जैन धर्मांतर्गत दोन शाखा आहेत-दिगंबर आणि श्वेतांबर.
Synonyms : संप्रदाय
Translation in other languages :