Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यास शरण जाण्याची इच्छा आहे असा.
Example : तो शरणार्थींचे रक्षण करतो.
Synonyms : आश्रयार्थी
Translation in other languages :हिन्दी English
वह जो कहीं शरण पाना चाहता हो।
An exile who flees for safety.
Meaning : आश्रय मागण्यास आलेला.
Example : परदेशातून आलेल्या शरणागत लोकांना शासनातर्फे मदत दिली गेली
Synonyms : शरणागत, शरणापन्न
Translation in other languages :हिन्दी
शरण में आया हुआ।
Install App