Meaning : एखाद्या व्यक्ती वा परिस्थितीवर व्यंग्यार्थाने टीका करणारे किंवा त्यांना हास्यास्पद करणारे रेखाचित्र.
Example :
आर. के लक्ष्मण ह्यांचे व्यंग्यचित्र खूप प्रभावी होते.
Synonyms : कार्टून, व्यंगचित्र
Translation in other languages :
हास्यास्पद या व्यंग्यात्मक चित्र।
लक्ष्मण के व्यंग्य चित्र बहुत प्रभावी होते थे।