Meaning : निराळा गुण.
Example :
संस्कृतप्रचुरता हे त्याच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.
Synonyms : खासियत, खुबी, विशेष
Translation in other languages :
A distinguishing quality.
characteristicMeaning : एखाद्या गोष्टीचा मुख्य किंवा विशिष्ट पैलू.
Example :
ह्या भ्रमणध्वनीचे बरीच वैशिष्ट्ये आहेत.